Monaco Chaat Recipe : नाश्त्याला रोज उघड्यावरचा चाट खाण्यापेक्षा घरीच करा 'ही' झटपट रेसिपी

Saam Tv

चटकदार पदार्थ

लहान मुलं सुट्यांमध्ये जास्त वेळ घरामध्ये असतात आणि त्यांना चटकदार पदार्थ खाण्याची सतत चव येत असते.

Monaco biscuit chaat recipe | AI

मोनॅको चाट रेसिपी

तुम्ही अशा वेळेस मुलांसाठी घरच्या घरी आणि कमी वेळात मोनॅको चाट तयार करणार आहोत. चला रेसिपी जाणून घ्या.

Monaco biscuit chaat recipe | AI

साहित्य

मोनॅको बिस्किट, उकडलेला बटाटा, कांदा, टोमॅटो, चाट मसाला, शेव, डाळिंब, कोथिंबीर, केचप इ.

Monaco chaat recipe | google

स्टेप १

सगळ्यात आधी बटाटा मॅश करून त्यामध्ये चाट मसाला, मीठ, कांदा आणि टोमॅटो एकत्र करून घ्या.

Monaco biscuit chaat recipe | google

स्टेप २

आता मोनॅको बिस्किट घ्या. त्यावर केचप लावा.

Monaco biscuit chaat recipe | google

स्टेप ३

पुढे केचपवर बटाटाच्या केलेले मिश्रण लावा.

Monaco biscuit chaat recipe | google

स्टेप ४

त्यावर पुन्हा एकदा कांदा, टोमॅटो पसरवा आणि केचप लावा.

Monaco biscuit chaat recipe | google

स्टेप ५

तुमच्याकडे गोड चटणी आंबट चटणी असेल ती सुद्धा तुम्ही लावू शकता. तसेच डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर ठेवा.

Monaco biscuit chaat recipe | google

स्टेप ६

आता आणखी एक बिस्कीट घ्या. त्याला केचप लावा आणि बिस्किट चाट सर्व्ह करा.

Monaco biscuit chaat recipe | google

NEXT: या चित्रात लपलाय झेब्रा, 5 सेकंदात शोधण्याचे चॅलेंज स्विकारणार का?

quiz game | google
येथे क्लिक करा