ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टिव्ही अभिनेत्री इशिता दत्त ग्लॅमरस आहे.
दृश्यम चित्रपटात इशिताने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
'दृश्यम' चित्रपटात इशिता अजयच्या मुलीच्या भूमिकेत होती
इशिता तिच्या सौंदर्याने घायाळ करते आहे.
इशिताने तिचे फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये इशिता खुपच सुंदर दिसते आहे.
सोशल मीडियावर इशिता चाहत्यांना अपडेट देत असते.
इन्स्टाग्रामवर मिलियन मध्ये इशिताचा चाहतावर्ग आहे.
इशिताचे फोटो नेहमीच लक्ष वेधून घेत असतात.