Mom To Be Ishita Dutta: बाळाची गोड चाहूल.. इशिताने फ्लॉन्ट केलं बेबी बंप...

Shivani Tichkule

टिव्ही अभिनेत्री

टिव्ही अभिनेत्री इशिता दत्त ग्लॅमरस आहे.

Ishita Dutta Age | Instagram

मालिका

टेलिव्हिजन मालिकांमधून इशिता लोकप्रिय झाली आहे.

Ishita Dutta Baby | Instagram

चित्रपट

दृश्यम चित्रपटात इशिताने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Mom To Be Ishita Dutta | Instagram

नवीन फोटो

इशिताने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Ishita Dutta Family | Instagram

सुंदर ड्रेस

लेटेस्ट फोटोमध्ये इशिताने लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

Ishita Dutta Husband | Instagram

बेबी बंप फ्लॉन्ट

या फोटोमध्ये इशिता आपले बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

Ishita Dutta Dress | Instagram

भूमिका

'दृश्यम' चित्रपटात इशिता अजयच्या मुलीच्या भूमिकेत होती

Ishita Dutta Movie | Instagram

सौंदर्य

इशिता तिच्या सौंदर्याने घायाळ करते आहे.

Ishita Dutta Photoshoot | Instagram

Next : नेहाचे नवीन फोटो पाहून चाहते 'क्लीन बोल्ड'

येथे क्लिक करा