Shivani Tichkule
टिव्ही अभिनेत्री इशिता दत्ता ग्लॅमरस आहे.
टेलिव्हिजन मालिकांमधून इशिता लोकप्रिय झाली आहे.
नुकतेच इशिताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये इशिता खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोमध्ये इशिता आपले बेबी बंप फ्लॉन्ट करत आहे.
इशिता लवकरच एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे.
'दृश्यम' चित्रपटात इशिता अजयच्या मुलीच्या भूमिकेत होती
दृश्यम चित्रपटात इशिताने चाहत्यांची मने जिंकली आहेत.