Mom To Be Disha Parmar: गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेतेय दिशा

Shivani Tichkule

दिशा परमार वैद्य

दिशा परमार वैद्य ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी हिंदी टेलिव्हिजनमध्ये काम करते.

Mom To Be Disha Parmar | Instagram

अभिनय क्षेत्र

2012 मध्ये दिशाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

Disha Parmar Baby | Instagram

बडे अच्छे लगते हैं 2

बडे अच्छे लगते हैं 2 मधील प्रिया सूदच्या भूमिकेमुळे तिला अधिक लोकप्रियता मिळाली.

Disha Parmar Birthday | Instagram

बिग बॉस 14

बिग बॉस 14 मध्ये असताना गायक राहुल वैद्यने दिशाला तिच्या वाढदिवशी प्रपोज केले होते.

Disha Parmar Photoshoot | Instagram

लग्न

दिशाने गायक राहुल वैद्य यांच्याशी १६ जुलै २०२१ रोजी मुंबईत लग्न केले.

Disha Parmar Style | Instagram

आई-बाबा होणार

१८ मे २०२३ रोजी या जोडप्याने त्यांच्या इन्स्टाग्रामवर ते आई-बाबा होणार असल्याचं जाहीर केलं.

Disha Parmar Smile | Instagram

लोकप्रिय जोडपे

राहुल वैद्य आणि दिशा परमार हे टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडपे आहेत.

Disha Parmar Husband | Instagram

सुंदर टप्प्यात

सध्या हे जोडपे त्यांच्या आयुष्यातील अतिशय सुंदर टप्प्यात आहे.

Disha Parmar Pink Dress | Instagram

Next: फ्लोरल ड्रेसमध्ये डोनल बिश्ट...

येथे क्लिक करा