Bipasha Basu: 'कुणी तरी येणार... येणार गं'!पुन्हा एकदा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली बिपाशा

Shivani Tichkule

बिपाशाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Bipasha Basu Maternity Photos | Instagram

फोटोंमध्ये बिपाशाने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

Bipasha Basu Instagram Post | Instagram

यामध्ये फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Bipasha Basu pregnancy | Instagram

या फोटोमध्ये बिपाशा आपले बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे.

Bipasha Basu Baby Bump | Instagram

लवकरच बिपाशा आणि कारणच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे.

Bipasha Basu Baby | Instagram

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर लाकरच आई-बाबा होणार आहे.

Bipasha Basu Photos | Instagram

काही दिवसांपूर्वी बिपाशाने तिच्या बेबी शॉवरचे पोस्ट केले होते.

Bipasha Basu Baby Shower | Instagram

या फोटोमध्ये बिपाशा करणसोबत पोज देताना दिसत आहे.

Actress Bipasha Basu | Instagram
Saam Tv Web stories