Pooja Dange
मराठमोळी सोनाली राऊत तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंसाठी प्रसिद्ध आहे.
सोनाली नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
किंग फिशर कॅलेंडरसाठी केलेल्या फोटोशूट नंतर सोनाली चर्चेत आली होती.
'द एक्सपोज' या हिमेश रेशमियाच्या चित्रपटातून सोनालीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
'बिग बॉस हिंदीच्या ८व्या पर्वात देखील सोनाली दिसली होती.
२०१६मध्ये सोनाली ग्रेट ग्रँड मस्ती या चित्रपटामध्ये दिसली होती.
सोनाली सोशल मीडियावर सक्रिय आहे.
तसेच दिलखेचक अदांनी चाहत्यांना भुरळ पडत असते.