Manasvi Choudhary
येत्या काही दिवसांतच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.
गणपती बाप्पाला मोदकाचे नैवेद्य अर्पण केला जातो.
गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात.
मात्र तुम्हाला माहितीये मोदक हे नाव कसं पडलं.
संस्कृत शब्द मोदकम् या शब्दावरून नाव पडलं आहे.
मोदक या शब्दाचा अर्थ आनंद, प्रसन्नता असा होतो.
अशी माहिती आहे की, मोदक खाल्ल्याने गणपती बाप्पा आनंदी होतात.
गणेश चतुर्थील गणपती बाप्पााला २१ मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो.