Vasant More Birthday: वसंत तात्यांचा वाढदिवस; खास गिफ्टची होतेय सर्वत्र चर्चा!

Gangappa Pujari

वसंत तात्या मोरे

वसंत तात्या मोरे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित असलेले लोकप्रिय नेतृत्व..

Vasant More MNS | Saamtv

डॅशिंग, दमदार

पुण्यातील डॅशिंग, दमदार, तडफदार नेतृत्व अशी मनसे नगरसेवक वसंत तात्या मोरे यांची खास ओळख...

Vasant More MNS | Saamtv

प्रचंड लोकप्रिय

आपल्या अनोख्या कार्यशैलीने आणि रस्त्यावर उतरुन काम करण्याच्या खास स्टाईलमुळे ते लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.

Vasant More MNS | Saamtv

नेहमी चर्चेत

तात्या त्यांच्या कामांमुळे, सोशल मीडियावरील पोस्टमुळे तसेच त्यांच्या हटके स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतात.

Vasant More MNS | Saamtv

वाढदिवस

१० ऑक्टोंबर ला वसंत तात्या मोरे आपला वाढदिवस साजरा करत आहेत.

Vasant More MNS | Saamtv

खास भेटवस्तू..

यानिमित्ताने चर्चा होतेय ती तात्यांना दिलेल्या खास भेटवस्तूची...

Vasant More MNS | Saamtv

ॲम्बेसिडर

वसंत मोरे यांना वाढदिवसाची भेट म्हणून कार्यकर्त्यांनी चक्क लाल दिव्याची ॲम्बेसिडर कार भेट दिली आहे.

Vasant More MNS | Saamtv

अखिल मोरे बाग मित्र मंडळ

अखिल मोरे बाग मित्र मंडळाने दिलेल्या या कारची सध्या चर्चा होत आहे.

Vasant More MNS

NEXT: यशस्वी व्हायचयं; तरुण वयात 'या' ९ चुका अजिबात करु नका!

Success Story | Saamtv
येथे क्लिक करा