Ruchika Jadhav
मिथिला पालकर या अभिनेत्री खूप कमी काळात यशाला गवसणी घातली आहे.
मिथिला नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
लिटिल थिंग्स या सिरिजने मिथिलाला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली.
मराठमोळ्या या अभिनेत्रीने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे.
मिथिला नेहमीच स्टायलीश राहणं पसंत करते.
मराठी आणि हिंदी अशा दोन्ही मनोरंजन विश्वात ती काम करते.
मिथिला फार फूडी आहे. तिला विविध पदार्थ चाखायला आवडतात.