ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री मिथिला पालकर ही सोशल मीडिया स्टार आहे.
ग्लॅमरच्या दुनियेत सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री मिथिला पालकरनं स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला आहे.
नृत्य, संगीत, अभिनय यासह मिथिला तिच्या मनमोहक अंदाजाने कायमच घायाळ करते आहे.
'वेब क्वीन' मिथिला स्टायलिश लुक आणि हटके फॅशनमुळं पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नुकतेच मिथिलाने तिचे काही क्यूट फोटो पोस्ट केले आहेत
डोळ्याला गॉगल आणि मोकळे केस मिथिला कमालीची दिसते आहे.
सोशल मीडियावर मिथिलाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.