Mithila Palkar House: मिथिलाच्या स्वप्नातील 700 चौरस फुटांचे मुंबईतील घर

साम टिव्ही ब्युरो

मुंबई

अभिनेत्री मिथिला पालकरने मुंबईत आपल्या हक्कच घर खरेदी केलं आहे.

Mithila Palkar House | Mithila Palkar Instagram

घर

तिने तिच्या 700-चौरस फूट घराची एक झलक शेअर केली आहे.

Mithila Palkar House | Mithila Palkar Instagram

रुतुजा तुळसुलकर

डिझायनर रुतुजा तुळसुलकरने तीच घर डिझाइन केलं आहे.

Mithila Palkar House | Mithila Palkar Instagram

रंग

हे संपूर्ण घर हलक्या सफेद रंगाने पेंट करण्यात आलं आहे.

Mithila Palkar House | Mithila Palkar Instagram

स्वयंपाकघर

या घरात एक प्रशस्त स्वयंपाकघर देखील आहे.

Mithila Palkar House | Mithila Palkar Instagram

सुंदर

तीचं घर अतिशय सुंदर आहे.

Mithila Palkar House | Mithila Palkar Instagram

मिथिला

तिला हवं होतं, तसंच तीच घर डिझाइन करण्यात आल्याचं, मिथिलाने सांगितलं.

Mithila Palkar House | Mithila Palkar Instagram

फोटो

तिच्या घराच्या एका भिंतीवर तिच्या कुटुंबाचे आणि मित्रांचे अनेक फोटो पहिला मिळतात.

Mithila Palkar House | Mithila Palkar Instagram

Next: फुलांचा गंध, मातीचा सुगंध अन् तुझं सौंदर्य...

Bhagyashree Limaye | Instagram
येथे क्लिक करा