Mitchell Marsh Marriage: दिल्लीकर मार्श अडकला विवाह बंधनात; रुपानं देखणी केली बायको; पाहा फोटो...

Ankush Dhavre

आयपीएल स्पर्धा

सध्या भारतात आयपीएल २०२३ स्पर्धेचा थरार सुरु आहे.

sunriseres hyderabad | Saam Tv

दिल्लीच्या खेळाडूने दिली गुड न्यूज

ही स्पर्धा सुरु असतानाच दिल्ली कॅपिटल्स संघाच्या खेळाडुने गुड न्यूज दिली आहे.

delhi capitals | saam tv

दिल्लीकर अडकला विवाह बंधनात

आयपीएल सुरु असताना ऑस्ट्रेलियाचा खेळाडू विवाह बंधनात अडकला आहे.

australia team | saam tv

मिचेल मार्शचा विवाह

ऑस्ट्रेलिया आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श विवाह बंधनात अडकला आहे.

mitchell marsh | saam tv

ग्रेटा मॅक

तो आपली प्रेयसी ग्रेटा मॅक सोबत विवाह बंधनात अडकला आहे.

mitchell marsh | instagram

साखरपुडा

सप्टेंबर २०२१ मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता.

mitchell marsh | instagram

ग्रेटा मॅकचे शिक्षण

ग्रेटा मॅक ही कॉमर्स ग्रॅड्युएट आहे. तिने मोन्टाना स्टेट युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

mitchell marsh | instagram

सौंदर्यवती ग्रेटा मॅक

तसेच ग्रेटा मॅक ही दिसायला खूप सुंदर आहे.

mitchell marsh | instagram

NEXT: Rachel Stuhlmann: जगातील सर्वात सुंदर टेनिसपटू, बोल्ड फोटो शेअर करत वाढवते सोशल मीडियाचं तापमान

Rachel Stuhlmann | Instagram