Mitali Mayekar's Trip Photo | मितालीची याला नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य ट्रिप पाहिलीत का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मिताली मयेकर ही एक भारतीय मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहे. 

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar

अभिनेत्री

मराठीतल सुंदर आणि मनमोहक अभिनेत्री मिताली मयेकरने नुकतचं नवीन फोटशूट केले आहे.

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar

ऐेजॉय

मराठमोळ्या मिताली श्रीलंकेत यालामध्ये ट्रिप ऐेजॉय करताना दिसते.

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar

फोटो

मितालीने इंन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar

सौंदर्य

मितालीच्या सौंदर्याच्या नजारा पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar

स्टाईल

सफारीमध्ये मिताली त्यात फारच सुंदर दिसत आहे.

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar

आनंद

समुद्रकाठी असताना मितालीने देखील मनसोक्त आनंद घेत फोटो क्लिक केले आहेत.

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar

Next : Ananya Panday | अनन्या पांडे म्हणजे बॉलिवूडची बार्बी डॉलच जणु!

Ananya Panday | Instagram @ananyapanday
येथे क्लिक करा...