Mitali Mayekar: कुन्या गावाच आलं पाखरु, बसलय डोलात अन् खुदू खुदू हसतय गालात...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मिताली मयेकरने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे.


Mitali Mayekar Photos | Instgram/ @mitalimayekar

मिताली मयेकर

स्पेनमध्ये मितालीने नवं फोटोशूट केलं आहे.

Mitali Mayekar Fashion | Instgram/ @mitalimayekar

फोटोशूट

दिलखुलास अंदाजात मिताली फॅन्सच्या काळजात वार करते आहे.

Mitali Mayekar Photos | Instgram/ @mitalimayekar

लाईक आणि कमेंट्स

मितालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Mitali Mayekar Saree | Instgram/ @mitalimayekar

फोटोशूट

मिताली फोटो काढायला आवडते, नेहमीच ती तिचे फोटो पोस्ट करत असते.

Mitali Mayekar Fans | Instgram/ @mitalimayekar

घायाळ

या फोटोमधील मितालीच्या निखळ हास्य पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.

Mitali Mayekar Photos | Instgram/ @mitalimayekar

चर्चेतली अभिनेत्री

सोशल मीडियावर मिताली मयेकर सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Mitali Mayekar Fans | Instgram/ @mitalimayekar

NEXT: Purva Shinde| मराठमोळं सौंदर्य अन् तिची नखरेल अदा पाहून चाहते फिदा