Harnaaz Sandhu : पोरी होशील का दिलाची राणी...? मिस यूनिवर्सला चाहत्याचा खुल्लम खुल्ला प्रपोज

Ruchika Jadhav

हरनाज कौर संधू २०२१ विश्व सुंदरी पुरस्काराची मानकरी ठरली आहे.

Harnaaz Sandhu | Instagram

विश्व सुंदरी या स्पर्धेत विजेती झालेली ती भारतीय तिसरी महिला आहे.

Harnaaz Sandhu | Instagram

'फेमिना मिस इंडिया पंजाब' या स्पर्धेत देखील तिने भाग घेतला होता.

Harnaaz Sandhu | Instagram

हरनाजचा जन्म पंजाबमध्ये झाला.

Harnaaz Sandhu | Instagram

२००६ मध्ये ती संपूर्ण कुटुंबासह इंग्लंडला गेली होती.

Harnaaz Sandhu | Instagram

त्यानंतर २ वर्षांनी हरनाज पुन्हा एकदा भारतात परतली.

Harnaaz Sandhu | Instagram

चंदिगढ येथील शिवालिक पब्लिक स्कूलमधून हरनाजने तिचं शिक्षण पूर्ण केलं.

Harnaaz Sandhu | Instagram

हरनाज २०१७ मध्ये मिस चंदीगढची मानकरी ठरली.

Harnaaz Sandhu | Instagram

त्यानंतर २०१८ मध्ये तिने मॅक्स इमर्जिंग स्टार इंडियावर आपलं नाव कोरलं.

Harnaaz Sandhu | Instagram
Neha Malik | Instagram
येथे क्लिक करा.