Rohit Saraf | काहीसा बावरतो, काहीसा सावरतो...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नेटफ्लिक्स

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'लुडो' चित्रपट आणि 'मिसमॅच' सीरिजमधून अनेकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे रोहित सराफ.

Rohit Saraf | Instagram @rohitsaraf

नेपाळ

रोहितचा जन्म 8 डिसेंबर 1996 मध्ये नेपाळमध्ये झाला.

Rohit Saraf | Instagram @rohitsaraf

हायस्कूल

रोहितने मुंबईमधील सेंट फ्रान्सिस डी'एसीसी हायस्कूल मधून शालेय शिक्षण घेतले आहे.

Rohit Saraf | Instagram @rohitsaraf

करिअर

अभिनेत्याने एक डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली होती.

Rohit Saraf | Instagram @rohitsaraf

बॉलिवूड

अभिनेता शाहरूख खान आणि आलिया भट्टच्या 'डिअर जिंदगी' या चित्रपटातून रोहितने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Rohit Saraf | Instagram @rohitsaraf

चित्रपट

रोहितने 'वॉट विल पिपल से' या चित्रपटात काम केले.

Rohit Saraf | Instagram @rohitsaraf

भुमिका

अनुराग बासूच्या 'लुडो' चित्रपटात आणि यूट्यूबर प्राजक्ता कोळीसोबत मिसमॅच या मालिकेत रोहितने मुख्य भुमिका साकारली आहे.

Rohit Saraf | Instagram @rohitsaraf

Next : नोराचा आलिशान नखरा पाहून खिळतील नजरा | Nora Fatehi Photos

Nora Fatehi Photos