ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रक्ताभिसरण क्रिया चांगली ठेवण्यासाठी लिंबाची साल फायदेशीर ठरते.
लिंबाच्या सालीत फ्लेवानॉयड असते जे तणाव दूर करण्याचे काम करते.
मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी लिंबाची साल उपयुक्त ठरते.
रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी लिंबाची साल फायदेशीर ठरते.
तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीवर लिंबाची साल फायदेशीर ठरते.
पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी लिंबाची साल फायदेशीर ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.