Mira Jagannath: बाबो! मीराचा टॅटूवाला लूक होतोय व्हायरल

Ruchika Jadhav

फोटोशूट

मीराने नुकतेच एका अगळ्या वेगळ्या आउटफीटमध्ये फोटोशूट केलं आहे.

Mira Jagannath | Instagram

वेगवेगळ्या कमेंट

तिचा हा लूक पाहून चाहत्यांनी यावर वेगवेगळ्या कमेंट केल्यात.

Mira Jagannath | Instagram

टॅटू

मीराने टॅटूच्या या लूकमधील अनेक फोटो पोस्ट केलेत.

Mira Jagannath | Instagram

बिग बॉस

बिग बॉसच्या घरातून मीराने मोठी प्रसिद्धी मिळवली.

Mira Jagannath | Instagram

मराठमोळ्या साडीत फोटोशूट

मीराने काही दिवसांपूर्वी मराठमोळ्या साडीत फोटोशूट केलं होतं.

Mira Jagannath | Instagram

सोशल मीडिया

मीरा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Mira Jagannath | Instagram

लाल साडी

लाल साडी आणि मोठ्या अलंकारात मीराचं सौंदर्य आणखीनच खुललं.

Mira Jagannath | Instagram

मालिका विश्वात

मीराने मराठी मालिका विश्वात अनेक कामं केली आहेत.

Mira Jagannath | Instagram

Bhumi Pednekar: भूमीच्या पांढऱ्या सीडीची गावभर चर्चा

Bhumi Pednekar | Instagram
येथे क्लिक करा.