Mira Jagannath : मैं भी गुलाबी तू है गुलाबी; मिराचा दिलखूलास अंदाज चाहत्यांना करतोय घायाळ

Ruchika Jadhav

मिरा जगन्नाथचा पिंक विथ ब्लॅक लूक.

Mira Jagannath | Instagram

मिराने व्हॅलेंटाईन डे निमित्त हे भन्नट फोटो शूट केलं आहे.

Mira Jagannath | Instagram

तिच्या एका नजनेच ती सर्वांना घायाळ करत आहे.

Mira Jagannath | Instagram

यासाठी तिनं गुलाबी रंगाचा स्कट परिधान केला आहे.

Mira Jagannath | Instagram

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने ब्लॅक रंगाचा एक टॉप घातला आहे.

Mira Jagannath | Instagram

या आऊटफीटमध्ये तिने हटके पोज दिल्यात.

Mira Jagannath | Instagram

मिराचे हे फोटो आता सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतायत.

Mira Jagannath | Instagram

तसेच हे फोटो शेअर करत तिनं 'मैं भी गुलाबी तू है गुलाबी' असं कॅप्शन लिहिलं आहे.

Mira Jagannath | Instagram
Hardik-Natasa Wedding | Instagram
येथे क्लिक करा.