ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हल्लीच मीराने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
'बिग बॉस मराठी' फेम मीरा जगन्नाथ आपल्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
मीराच्या मादक सौंदर्याने चाहते घायाळ झाले आहेत.
मीराने तिचं नवीन फोटोशूट निसर्गरम्य वातावरणात केलं आहे.
पांढऱ्या साडीतील मीराच्या या नव्या लूकने इंटरनेटचे तापमान वाढवलं आहे.
या फोटोत मीराचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे.
सोशल मीडियावर मीराचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.