Janhvi Kapoor : मी रात टाकली...जान्हवीच्या अदांनी चाहत्यांना झाली स्मिताची आठवण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जान्हवीने तिच्या या लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

जान्हवीच्या नव्या लूकमुळे ती स्मिता पाटिल सारखी दिसते असे चाहत्यांचे मत आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

अभिनेत्रीने ब्लॅक आणि व्हाईटमध्ये फोटोशुट केले आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैका एक आहे.Janhvi Kapoor

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

चित्रपटांव्यतिरिक्त जान्हवी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

अनेकदा ती तिच्या लूकमुळे प्रसिद्धीच्या झोतात येते.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

जान्हवी तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

Next : Isha Keskar | मी मज हरपून बसले गं... ईशाचा निरागस अंदाज