Electric Car Benefits: भारतातील टॉप सेलिंग इलेक्ट्रिक कारची बॅटरी रेंज किती आहे? कारचे फायदे काय?

Dhanshri Shintre

विक्रीत अव्वल

भारतात MG WINDSOR EV इलेक्ट्रिक कार विक्रीत अव्वल, फक्त ७ महिन्यांत ४० हजाराहून अधिक ग्राहकांनी ही कार घेतली आहे.

डिझाईन

एमजी विंडसर ईवी ही भारतासाठी खास तयार केलेली आधुनिक इलेक्ट्रिक कार आहे, ज्यात अनेक प्रगत आणि ग्राहकाभिमुख तंत्रज्ञान वैशिष्ट्ये आहेत.

सुरक्षा

ही इलेक्ट्रिक कार लेव्हल २ ADAS सोबत येते, ज्यात ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन असिस्ट आणि अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आहेत.

सुरक्षा

ही इलेक्ट्रिक कार लेव्हल २ ADAS सोबत येते, ज्यात ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन असिस्ट आणि अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आहेत.

वैशिष्ट्ये

कारमध्ये १५.६ इंच टचस्क्रीन, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग आणि ३६० अंश कॅमेरा अशा अनेक प्रगत सुविधा आहेत.

रेंज किती देते?

एमजी विंडसर ईव्ही इलेक्ट्रिक कार ३८ kWh बॅटरीसह ३३१ किमी आणि ५२.९ kWh बॅटरीसह ४४९ किमी रेंज देते.

इलेक्ट्रिक कार

एमजीच्या या आधुनिक आणि परवडणाऱ्या इलेक्ट्रिक कारमुळे भारतातील इलेक्ट्रिक कार विक्रीतील ३३ टक्के हिस्सा कंपनीकडे आला आहे.

कमी किंमतीत

या मॉडेलमध्ये ग्राहक कमी किमतीत कार घेऊ शकतात आणि बॅटरीसाठी प्रति किलोमीटर ₹४.५ इतका खर्च फक्त देतात.

NEXT: फक्त ११ लाखांमध्ये मिळणारी 'ही' कार, ५ जबरदस्त फीचर्समुळे देशभरात लोकप्रिय

येथे क्लिक करा