Met Gala 2023: मेट गालाच्या कार्पेटवर सौंदर्याचा नजारा; पाहा फोटो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फॅशन इव्हेंट

फॅशन जगतातील सर्वात खास आणि सर्वात मोठा मेट गाला फॅशन इव्हेंट अमेरिकेत सुरू आहे.

Met Gala 2023 | Saam Tv

सहभाग

या इव्हेंटमध्ये फॅशन डिझायनर्सपासून ते गायक आणि फिल्म स्टार्सही सहभागी झाले आहेत.

Met Gala 2023 | Saam Tv

ओळख

मेट गाला कॉस्च्युम इन्स्टिट्यूट बेनिफिट किंवा मेट बॉल म्हणूनही ओळखला जातो.

Met Gala 2023 | Saam Tv

फॅशन इव्हेंट

दरवर्षीप्रमाणे यंदाही न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट यांनी आयोजित केला आहे.

Met Gala 2023 | Saam Tv

थीम

फॅशन इंडस्ट्रीच्या मेट गाला इव्हेंटमध्ये थीम आहे.

Met Gala 2023 | Saam Tv

आलिया भट्ट

या वर्षी आलिया प्रथमच मेट गाला इव्हेंट मध्ये सहभागी झाली आहे

Met Gala 2023 | Saam Tv

लूक

आलिया मेट गाला इव्हेंट मध्ये अत्यंत सुंदर आणि मनमोहक दिसतेय.

Met Gala 2023 | Saam Tv

स्टाईल

आलियाने या इव्हेंटसाठी एका आकर्षक पांढऱ्या गाऊनची निवड केली होती.

Met Gala 2023 | Saam Tv

प्रियांका चोप्रा

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा पती निक जोनाससोबत उपस्थित आहे.

Met Gala 2023 | Saam Tv

लूक

प्रियांकाने काळ्या रंगाचा हाय स्लिट ऑफ शोल्डर आउटफिट घातला होता.

Met Gala 2023 | Saam Tv

स्टाईल

मेट गालाच्या रेटकार्पेटवर परिधान केलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Met Gala 2023 | Saam Tv

NEXT: Vaidehi Parshurami: मराठमोळ्या पेहरावाची वेगळीच शान, वैदेही तू जणू सौंदर्याची खाण