Health Benefits of Hug: मिठी मारण्याचे आरोग्यदायी फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मिठी मारणे

मिठी मारणे ही प्रेम व्यक्त करण्याची एक भावना आहे.

Health Benefits of Hug | Saam Tv

व्यक्त

जे बोलण्यातून व्यक्त होत नाही ते क्रियेतून व्यक्त केले जाते.

Health Benefits of Hug | Saam Tv

ताकद

एका मिठीत प्रभावी ताकद असते. मिठी मारण्याचे अनेक फायदे आहेत.

Health Benefits of Hug | Saam Tv

रक्तप्रवाह सुधारतो

एकमेकांना मिठी मारल्याने रक्तप्रवाह सुधारतो

Health Benefits of Hug | Saam Tv

ह्रदय निरोगी राहते

अती रक्तदाब अथवा कामाचा ताण असलेल्या व्यक्तीने प्रिय व्यक्तीला मिठी मारल्याने ताण कमी होतो.

Health Benefits of Hug | Saam Tv

चिंता काळजी कमी होते

जवळच्या किंवा प्रिय व्यक्तीला मिठी मारल्यामुळे मनात आनंदाचे वातावरण निर्माण होते. काळजी, चिंता दूर होते.

Health Benefits of Hug | Saam Tv

राग शांत होतो

मिठीमध्ये एखाद्याचा राग निवळण्याची ताकद असते. कारण मिठीमुळे तुम्ही तुमच्याजवळील चांगला भावना समोरच्याव्यक्तीमध्ये परवर्तित होतात.

Health Benefits of Hug | Saam Tv

एकटेपणाची भावना दूर होते

कधीकधी मनात एकटेपणा, भिती जाणवते, आपल्या कुटुंबियाना किंवा प्रिय व्यक्तीला मारलेली घट्ट मिठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास मदत करते.

Health Benefits of Hug | Saam Tv

आजारपणांचा धोका कमी होतो

वैद्यकिय सल्यानुसार, जी माणसं सतत प्रिय व्यक्तींना मिठी मारतात त्यांचं मन नेहमी प्रसन्न राहतं.

Health Benefits of Hug | Saam Tv

निरोगी आरोग्य

प्रसन्न मनाचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. मन आणि शरीर उत्तम असेल तर तुम्ही आजारपणांपासून नक्कीच दूर असता.

Health Benefits of Hug | Saam Tv

NEXT: Evergreen Actress:सौंदर्याला वय नसतं! हे खरं आहे का?

Ever Green Actresses | Instagram
येथे क्लिक करा...