Mens Health: पुरूषांनी लोणचं का खाऊ नये?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोणचे

लोणचं म्हटलं तर कोणाच्याही तोडाला आपसुकच पाणी सुटणारच...

Mens Health | Canva

चव

लोणचं कुठल्याही खाद्यपदार्थला चव देते. चटकदार चवीमुळे लोणचे परत परत खावेसे वाटते. 

Mens Health | Canva

आरोग्य

मात्र लोणच्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Mens Health | Canva

पुरूषांनी लोणचं का खाऊ नये

पुरूषांनी लोणचं खाऊ नये असे का बोलले जाते हे जाणून घेऊया

Mens Health | Canva

घटक

लोणच्यामध्ये अतिप्रमाणात अॅस्टामिप्रिड असते जे आपल्या आरोग्याला हानिकारक ठरते.

Mens Health | Canva

समस्या

अॅस्टामिप्रिड हे एक प्रकारचे कार्बन आहे. तुमच्या लैंगिक जीवनातही या पदार्थामुळे अडथळे निर्माण होतात. 

Mens Health | Canva

शारिरिक समस्या

लोणच्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे कोलेस्ट्रॉल व इतर शारीरिक समस्यांचा धोका उद्भवतो.

Mens Health | Canva

मसाला पदार्थ

यामुळेच कमी तेल आणि मसाला घातलेले तेल खा ज्यामुळे आरोग्याला त्याचा परिणाम होणार नाही.

Mens Health | Canva

NEXT: Kardora On Mens Waist: पुरूषांच्या कमरेला करदोरा का बांधतात?

Tips | Saam Tv
येथे क्लिक करा....