Manasvi Choudhary
हरतालिका हा सण २६ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वत्र साजरा होणार आहे.
हरतालिकेचा उपवास महिला करतात. या दिवशी महिला हातावर मेंहदी देखील काढतात.
जास्त भरगच्च मेहंदी तुम्हाला आवडत नसेल तर अशा पद्धतीने साधी सिंपल मेहंदी देखील तुम्ही काढू शकता.
कोयऱ्या, फुलं आणि ठिपके या सगळ्यांचा मेळ बसला की सुंदर मेहंदी डिझाईन तयार होतात.
अरेबिक स्टाईलच्या मेहंदीने तुमच्या हाताचे सौंदर्य खुलेल.
कमीत कमी वेळेत मेहंदी काढायची असेल आणि त्याला थोडा हेवी लूक द्यायचा असेल तर क्रिस क्रॉस मेहंदी पॅटर्न डिझाइन निवडू शकता.
मेहंदीसाठी ही पारंपरिक स्टाइल आहे. आजही या स्टाइलची क्रेझ महिलांमध्ये आहे. विशेषत: ज्यांना मेहंदी लावता येत नाही त्या फ्लोरल टिक्की मेहंदी डिझाइन निवडू शकता.