Vishal Gangurde
मेघा घाडगे उत्तम नृत्यांगणा आहे.
मेघा घाडगे आघाडीची लोककलावंत आहे.
मेघा घाडगे लोकनृत्यामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
मेघा घाडगेने 'बिग बॉस'मध्ये भाग घेतला होता.
मेघाचं बालपण मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट येथील बीएमसी क्वार्टर्समध्ये गेले.
मेघाची पछाडलेला चित्रपटातील 'सौंदर्या जवळकर' ही भूमिका खूप गाजली.
मेघा लोककलावंताविषयी पोटतिडकीने बोलत असते.