मीराने काळजात असा केलाय वार की, गौतमी पाटीलला विसरून गेलो पार | Meera Joshi

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी हिने मराठी मनोरंजन विश्वात स्वःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Meera Joshi | Instagram @meerajoshi_

मालिका आणि चित्रपट

मालिका आणि चित्रपट क्षेत्रात सक्रिय असणारी मीरा उत्तम नर्तकी देखील आहे.

Meera Joshi | Instagram @meerajoshi_

मालिका क्षेत्रात

मीरानं ‘तुझं माझं ब्रेकअप’ या मालिकेतून मालिका क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 

Meera Joshi | Instagram @meerajoshi_

विक्रम

दोन वर्षांपूर्वीच मीरानं जगातील सर्वात उंचीवर असलेल्या तुंगानाथ मंदिरात नृत्य करण्याचा विक्रम केला होता.

Meera Joshi | Instagram @meerajoshi_

चाहतावर्ग

अभिनेत्री मीरा जोशीचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे.

Meera Joshi | Instagram @meerajoshi_

सोशल मीडिया

अभिनेत्री मीरा जोशी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.

Meera Joshi | Instagram @meerajoshi_

चाहत्यांची मनं

दिलखेचक अदांनी तिनं चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत.

Meera Joshi | Instagram @meerajoshi_

Next : Manasi Naik | 'मानसी'चा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो

Manasi Naik | Instagram @manasinaik0302