Ruchika Jadhav
मीरा जोशी ही मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मीरा आपल्या प्रत्येक पात्राला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करते.
गुलाबी रंगाच्या फ्रॉकमध्ये ती अगदी बाहुली सारखी दिसत आहे.
मीरा नेहमीच स्टायलीश राहते.
आपल्या कामात ती फार मग्न असते.
लावणीपासून तिने आपल्या कामाला सुरुवात केली.
मीराचा रावडी लूक.