Medu Vada Recipe: कमी तेलात क्रिस्पी मेदूवडा बनवण्याची सोपी रेसिपी

Ruchika Jadhav

दिवसभर भिजत ठेवावी

मेदूवडा बनवण्यासाठी उडिद डाळ दिवसभर भिजत ठेवावी.

Medu Vada Recipe | Saam TV

हिरव्या मिरच्या

बॅटर बनवताना त्यात थोड्या हिरव्या मिरच्या टाक्याव.

Medu Vada Recipe | Saam TV

आल्याचा तुकडा

आल्याचा तुकडा टाकल्याने मस्त स्वाद येतो.

Medu Vada Recipe | Saam TV

कडिपत्ता आणि जिरे मोहरीची फोडणी

चटणी बनवतताना कडिपत्ता आणि जिरे मोहरीची फोडणी द्यावी.

Medu Vada Recipe | Saam TV

नारळ

चटणीसाठी किसलेला ओला नारळ शक्यतो वापरावा.

Medu Vada Recipe | Saam TV

काळी मिरी

स्वादानुसार त्यात काळी मिरी टाकावी.

Medu Vada Recipe | Saam TV

फरमेट

डाळ रात्री मिक्सरला बारीक करुन फरमेट करण्यासाठी ठेवावी.

Medu Vada Recipe | Saam TV

डीप फ्राय

त्यानंतर सर्व वडे खमंग तेलात डीप फ्राय करावेत.

Medu Vada Recipe | Saam TV

जास्त तेल पिणार नाहीत

मेदूवडे बनवताना पिठात सोडा टाकूनये. त्याने तुमचे मेदूवडे जास्त तेल पिणार नाहीत.

Medu Vada Recipe | Saam TV

Vada Pav Recipe: अस्सल मुंबईचा वडापाव कसा बनवायचा?

Vada Pav Recipe | Saam TV
येथे क्लिक करा.