Manasvi Choudhary
नात्यात प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी असते.
प्रेम हे कोणावरही होऊ शकते.
प्रेम फक्त दोन लोकांमध्येच होणे आवश्यक नाही.
प्रेमात स्वार्थ आला तर ते प्रेम नाही.
जगात अशी कोणतीच व्यक्ती नाही जो कधीच प्रेमात पडला नाही.
काही लोक जे शरिर आणि पैशांच्या लालसेपोटी प्रेम करतात. हा या प्रेमाचा दुसरा प्रकार आहे. आणि असे करणे चुकिचे आहे.