Mayuri Utekar: मयुरीचा मधाळ अंदाज पाहून व्हाल फिदा

Vishal Gangurde

सोशल मीडियावर धुमाकूळ

डान्सर मुयरी उतेकरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

डान्स पाहण्यासाठी गर्दी

मयुरीचा डान्स पाहण्यासाठी हजारोच्या संख्येत तरुणाई गर्दी करते.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

मयुरीला मिळाली प्रसिद्धी

लावणी डान्सर मुयरीला बऱ्याच प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

लावणी डान्सर

मयुरी उतेकर लावणी डान्सर आहे.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

मयुरी पेणची रहिवाशी

मयुरी ही रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये राहते.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

सोशल मीडियावर चाहता वर्ग

मयुरीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

८० हजारांहून अधिक फॉलोवर्स

मयुरीचे इन्टाग्रामवर ८० हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

प्रतिक्रियांचा वर्षाव

 मयुरीच्या फोटो आणि व्हिडिओवर प्रतिक्रियांचा वर्षाव होतो.

Mayuri Utekar | Instagram/@mayuri_utekar_dancer_offical

Next: प्रियाचे फोटो पाहून लागेल वेड

Priya Gamre | Instagram/@priyagamreefame
येथे क्लिक करा