Mayuri Deshmukh : गालावर खळी डोळ्यात धुंदी...

Shivani Tichkule

'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख.

Mayuri Deshmukh Photos | Instagram

मनोरंजन सृष्टीसह मयुरी सोशल मीडियावर सक्रिय असते.

Mayuri Deshmukh Traditional Look | Instagram

मयुरीने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Mayuri Deshmukh Best look | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये मयुरीचा खास लूक पाहायला मिळत आहे.

Mayuri Deshmukh Age | Instagram

अभिनयाच्या जीवावर मयुरीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.  

Mayuri Deshmukh Photoshoot | Instagram

सोशल मीडियावर देखील मयुरीच्या फोटोंवर चाहते भाळले आहेत.

Mayuri Deshmukh Serials | Instagram

मयुरीने अल्पावधीतच चंदेरी दुनियेत स्थान निर्माण केलं आहे.

Mayuri Deshmukh Actress | Instagram

सोशल मीडियावर मयुरीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Mayuri Deshmukh Family | Instagram

Next : तेजस्वीचा किलर लूक पाहून होईल तुमच्या काळजाचं पाणी पाणी

येथे क्लिक करा