Matheran Tourist Points: वीकेंडला फिरण्याचं सुंदर ठिकाण माथेरान

Satish Kengar

रायगड

रायगड जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणजे माथेरान.

Matheran | Google.com

लुईसा पॉइंट

लुईसा पॉइंट हे माथेरानमधील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. सर्वाधिक पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. येथील सुंदर दृश्ये तुमचा थकवा दूर करतात.

Louisa point in Matheran | Google.com

सुंदर दृश्ये

लुईसा पॉइंटवरून तुम्हाला दोन भिन्न सुंदर दृश्ये पाहायला मिळतील. पाहिलं, आकाशाला भिडणारे पर्वत आणि दुसरं, शार्लोट लेक जेथे सूर्यप्रकाश या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालतो.

Louisa point in Matheran | Google.com

मंकी पॉइंट

माथेरानमधील मंकी पॉइंट हे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटावरील उंच पर्वत आणि खोल दऱ्यांमध्ये वसलेले एक नयनरम्य ठिकाण आहे. इथे तुम्हाला खूप माकडे बघायला मिळतील.

Monkey point matheran | Google.com

शार्लेट तलावात

शार्लेट तलाव हे माथेरानमधील सर्वात प्रेक्षणीय आणि आकर्षणाच्या केंद्रापेक्षा कमी नाही. येथे गेल्यावर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत अथांग शांतता अनुभवता येईल.

Charlotte lake In Matheran | Google.com

जंगलात वसलेले हे ठिकाण

हे ठिकाण कुटुंब किंवा मित्रांसह सहलीला जाण्यासाठी योग्य आहे. घनदाट जंगलात वसलेले हे ठिकाण पक्षीनिरीक्षणासाठी खूप लोकप्रिय आहे.

Charlotte lake In Matheran | Google.com

टॉय ट्रेन

जर तुम्ही माथेरानला जाणार असाल तर नेरळ माथेरान टॉय ट्रेन पहायला विसरू नका. या टॉय ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या मदतीने तुम्ही पश्चिम घाटाचे सुंदर दृश्ये सहज पाहू शकता.

Neral Matheran Toy Train | Google.com

पॅनोरामा पॉइंट

पॅनोरमा पॉइंट हे माथेरानमधील एक सुंदर ठिकाण आहे. इथून खाली खेड्यांव्यतिरिक्त हिरवेगार आणि सुंदर मैदानेही दिसतात.

Panorama Point In Matheran | Google.com

Next: कोल्हापुरातील 8 सर्वोत्तम आणि आश्चर्यकारक ठिकाणे

Kolhapur Tourist Places | Google.com