Famous Hill Station: कर्जत स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे प्रसिद्ध हिल स्टेशन, दिवाळीच्या सुट्टीत कुटुंबासोबत नक्की भेट द्या

Manasvi Choudhary

माथेरान

माथेरान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन आहे संपूर्ण वर्षभर येथे पर्यटकांची गर्दी असते.

Famous Hill Station

दिवाळी सुट्टी

दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही देखील फिरण्यासाठी जाण्याच विचार करत असाल तर माथेरान हिल स्टेशनला नक्की भेट द्या.

Diwali

निसर्गरम्य वातावरण

टेकडी अन् हिरवागार डोंगराळ भागात तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला मिळेल.

Matheran

शांत परिसर

येथे गेल्यानंतर तुम्हाला शांतमय वाटेल या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत भेट देऊ शकता.

Matheran Travel | Google

व्ह्यू इको पॉईंट

माथेरानमधील प्रसिद्ध व्ह्यू इको पॉईंट हे फिरण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथून तुम्हाला निसर्गाचा मनमोहक नजारा पाहायला मिळतो.

matheran

ट्रेकर्ससाठी आकर्षण

अनेक ट्रेकर्स येथे भेट देतात जंगले, खडकाळ दऱ्या आणि डोंगरदऱ्यातून ट्रेकिंग करताना दिसतात.

Matheran Travel | Google

टॉय ट्रेन

माथेरानमधील टॉय ट्रेन हे सर्वाधिक आकर्षणाचे केंद्र आहे. डोंगराळ भागात फिरण्यासाठी टॉय ट्रेनने प्रवास करावा लागतो.

matheran | canva