Winter Travel: 500 रुपयांत पार्टनरसोबत फिरा थंड हवेचे 'हे' ठिकाण, ट्रिप होईल एकदम भारी!

Manasvi Choudhary

ख्रिसमस

सध्या ख्रिसमस सुट्ट्यांचा हंगामा सुरू आहे.

Winter Travel | Canva

पिकनिक

नाताळच्या सुट्टीत अनेकजण मोठ्या ट्रिपचा प्लान करतात.

Winter Travel | Canva

स्वस्तात मस्त प्लान

जर तुम्हाला देखील फिरायला जायचे असेल तर, स्वस्तात मस्त सिक्रेट ट्रिपचा प्लान करा.

Winter Travel | Canva

थंड हवेचे ठिकाण

मुंबईपासून अगदी १ तासाच्या अंतरावर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे.

Winter Travel | Canva

निसर्गाचा आनंद

लाखो पर्यटक येथे निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी भेट देतात.

Winter Travel | Canva

फक्त ५०० रूपयात

फक्त ५०० रूपयात मुंबई ते माथेरान असा प्रवास आहे.

Winter Travel | Canva

टाय ट्रेनचा घ्या आनंद

मध्य रेल्वेने नेरळ स्टेशनला उतरून टाय ट्रेन किंव शेअर टॅक्सीनेही माथेरानला जाता येते.

Winter Travel | Canva

वेगवेगळे पॉईंट्स

माथेरान येथील इको पॉईंट, सनसेट पॉईंट, वन ट्री पॉईंट, मंकी पॉईंट असे निसर्गाने नटलेलं सौंदर्य येथे पाहायला मिळते.

Winter Travel | Canva

हिल स्टेशन

सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर, निर्सगाच्या कुशीत वसलेले हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हिल स्टेशन येथे आहेत.

Winter Travel | Canva

NEXT: Newspaper Reading Benefits: दररोज पेपर वाचण्याचे 'हे' फायदे माहित आहेत का?