Married Woman|विवाहित स्त्रीने 'या' गोष्टी कधीच कोणाला देऊ नये,अन्यथा सुखी जीवन होईल....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इतर लोकांसोबत गोष्टी शेअर करणे ही एक चांगली सवय आहे

Married Woman | Saam Tv

परंतु विवाहित महिलांच्या काही सवयी कधीकधी त्रासाचे कारण बनतात.

Married Woman | Saam Tv

विवाहीत महिलेने तिच्या जवळील 'या' गोष्टी कधीच कोणाला देऊ नये अन्यधा वैवाहिक जीवनात त्रास होण्याची शक्यता असते.

Married Woman | Saam Tv

१) कुंकू

कुंकू हे हिंदू धर्मात सुवासिनीचे लक्षण मानले जाते. महिलांनी लग्नाच्या वेळीच सर्वात प्रथम आपल्या पतीच्या हातून कुंकू लावावे. याशिवाय,नतंर आपलं स्वत:चं कुंकू इतर कोणत्याही महिलेसोबत शेअर करू नये.

Married Woman | Saam Tv

कुंकवाचा करंडा किंवा तो डबा इतर कोणत्याही स्त्रीच्या हातात देऊ नये. तुम्ही देवाला अर्पण केलेलं कुंकू इतर महिलांशी शेअर करू शकता, परंतु तुमचा स्वत:चा कुंकवाचा करंडा कोणत्याही स्त्रीला देऊ नका.

Married Woman | Saam Tv

२) काजळ

महिलांनी आपलं काजळ इतर कोणत्याही महिलेसोबत शेअर करणे अशुभ मानले जाते

Married Woman | Saam Tv

३) टिकली

स्त्रिया बर्‍याचदा सहजपणे त्यांची टिकली/बिंदी दुसऱ्या महिलेला देतात. घरात एखादी मैत्रिण किंवा नातेवाईक कोणी आला आणि त्यांना लावण्यासाठी टिकली/बिंदी पाहीजे तर, स्त्रिया आपली टिकली/बिंदी त्यांना देतात.

Married Woman | Saam Tv

कपाळावरची टिकली/बिंदी दुसऱ्याला देणंही अशुभ मानलं जातं.असे केल्यानं वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.

Married Woman | Saam Tv

४) बांगड्या किंवा पैंजण

विवाहित स्त्रीने तिच्या स्वत: बांगड्या किंवा पैंजण इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नयेत. ज्यामुळे वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होऊ शकतो.

Married Woman | Saam Tv

NEXT:Pooja Katurde| पूजाचं सौंदर्य पाहून चाहत्यांच्या जीव अडकला

Pooja Katurde | Instagram