Tanvi Pol
कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीसोबत पती-पत्नीतील वाद-विवाद सांगत बसू नये.
पतीचा पगार, बचत किंवा कर्ज यासंबंधीची माहितीही कोणाला सांगू नये.
कुटुंबातील गोष्टी बाहेर सांगणे गैरसमज निर्माण करू शकते.
कुटुंबियांच्या वैयक्तिक आरोग्याच्या बाबतीत माहिती फक्त डॉक्टरांशीच शेअर करावी.
सोशल मीडियावर किंवा अनोळखी व्यक्तींशी शेअर करणे धोकादायक ठरू शकते.
कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर किंवा मित्रमंडळींसोबत या गोष्टी शेअर करू नयेत.
घरातील वाद बाहेर सांगितल्याने नातेसंबंध बिघडू शकतात.