What Married Women Search In Google: लग्नानंतर महिला 'या' गोष्टी करतात सर्च, वाचून आश्चर्य वाटेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्च

सर्च इंजिन गुगलवर लोक अनेक प्रकारच्या गोष्टी शोधतात.

Google Search | Saam Tv

सर्च इंजिन

प्रत्येकजण महत्वाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी गुगल सर्च इंजिनचा शोध घेतात मात्र विवाहित महिला गुगलवर काय शोधतात ते पाहूया.

Google Search | Saam Tv

गुगल

बसल्याजागी कोणत्याही गोष्टीचं उत्तर पाहिजे असेल तर आपण गुगल करतो.

Google Search | Saam Tv

सर्च

सर्च इंजिनच्या माहितीनुसार, स्त्रिया पतीबाबतच्या गोष्टी गुगलवर सर्च करतात.

Married Women | Saam Tv

प्रश्न

पुरूषांना काय दिल्याने आंनद वाटतो नात्यात दुरावा होणार नाही.

Married Woman | Saam Tv

आकर्षण

पती आपलेच राहावे यासाठी काय करता येईल हे कोणालाही विचारू शकत नाही तेव्हा त्या गुगल करतात.

Married Women | Saam Tv

पतीप्रेम

बाळाला जन्म देण्यासाठी पतीला कसं तयार करावं याबाबत अनेक प्रश्न असतात हे स्त्रिया गुगल करतात

Married Women | Saam Tv

NEXT: Kate Sharma|बस एक नजर उसको देखा!

Kate Sharma | Instagram
येथे क्लिक करा...