Husband- Wife Relation: लहानसा बदल, मोठा परिणाम; बेडरूमची 'ही' दिशा वाढवू शकते पती-पत्नीतील भांडणं, वेळीच मांडणी बदला

Sakshi Sunil Jadhav

घरातल्या महत्वाच्या जागा

घरात सर्व काही सुरळीत असतं, पण जसं नवरा-बायको बेडरूममध्ये जातात तसं छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद सुरू होतात? तर एकदा आपल्या बेडरूमची दिशा तपासण्याची गरज आहे.

bedroom direction vastu

बेडरुमची दिशा

Vastu Shastra नुसार ईस्ट-साऊथ-ईस्ट (पूर्व-दक्षिण-पूर्व) दिशेत असलेली बेडरूम दांपत्य जीवनात वाद आणि मानसिक ताण वाढवू शकते.

marriage conflict vastu

ईस्ट-साऊथ-ईस्ट म्हणजे

ईस्ट-साऊथ-ईस्ट ही दिशा पूर्व आणि दक्षिण यांच्या मधली उपदिशा मानली जाते. वास्तुशास्त्रात याला ‘मंथन’ किंवा विचारांची दिशा म्हटलं जातं.

financial problems vastu

बेडरुमचा परिणाम

या दिशेत बेडरूम असल्यास नवरा-बायकोमध्ये किरकोळ कारणांवरून वाद वाढू शकतात.

bedroom vastu remedies

डोक्याची दिशा महत्त्वाची

झोपताना डोकं जर याच दिशेकडे असेल तर मानसिक अस्थिरता आणि चिडचिड वाढण्याची शक्यता असते.

couple fight reasons

ओव्हरथिंकिंगची समस्या

तुम्ही या दिशेत जास्त वेळ घालवत असाल तर व्यक्ती सतत विचार करत राहते. जुन्या गोष्टी, संशय, गैरसमज यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

couple fight reasons

अविवाहितांसाठी परिणाम

अविवाहित व्यक्तींना या दिशेत जास्त वेळ राहिल्याने बेचैनी किंवा एंग्झायटीसारखी भावना वाढू शकते.

couple fight reasons

आर्थिक तणाव

घरातील सततचा ताण-तणाव आणि वाद याचा अप्रत्यक्ष परिणाम आर्थिक स्थितीवर होऊ शकतो.

vastu for married life

कोणासाठी चांगली दिशा?

संशोधन, अभ्यास किंवा गंभीर विचार करायचा असेल तर काहीवेळ या दिशेत बसणे फायदेशीर ठरू शकते.

Happy Married Life

काय ठेवावे?

जर स्वयंपाकघर अग्निकोणात असेल तर या दिशेत मिक्सर किंवा वॉशिंग मशीन ठेवणे योग्य मानलं जातं.

Happy Married Life

NEXT: Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Jio 90 days validity
येथे क्लिक करा