Chandrakant Jagtap
लग्नाच्या पहिल्या रात्रीपूर्वी मुलींना काही गोष्टी माहिती असंणं गरजेचं असतं.
लाजणं गरजेचं नसतं. तुम्ही इंटिमेसीसाठी कम्फर्टेबल नसाल तर खुलेपणाने बोला.
आज काल पती-पत्नी विचारपूर्वक बाळाचं प्लानिंग करतात. याविषयी मुलींनी बोललं पाहिजे.
तुम्ही बाळ होऊ देण्यासाठी सध्या तयार नसाल तर पार्टनरला प्रोटेक्शनसाठी बोलू शकता.
इंटिमेसीच्या वेदनांचा विचार करून अनेकदा मुलींचा बीपी हाय होतो.
यासंबंधित American Journal of Cardiology च्या रिसर्चनुसार इंटिमेसीच्या वेदनांमुळे बीपी वाढू शकतो. परंतु तो काही वेळानंतर नॉर्मल देखील होतो.
नवीन घरात तुम्हाला भीती किंवा एकटं वाटू शकतं, अशावेळी तुम्ही पार्टनरसमोर मन मोकळं करू शकता.
लग्नाच्या पहिल्या रात्री मुलींना याच गोष्टींचा सामना करावा लागेल हे गरजेचं नाही. त्यामुळे परिस्थितीनुसार विचारपूर्वक आणि संयमाने गोष्टी हाताळा.