ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्याच महत्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे
लग्नाचं एक ठराविक वय असतं तर कुणी म्हणतं लग्नासाठी वयाचं बंधन नसतं
पण मुलींनी योग्य वयात लग्न करणे महत्वाचे आहे.
ज्यावेळी तुम्ही लग्नासाठी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या तयार असाल त्यावेळी लग्न करणे, केव्हाही चांगले.
तुम्ही जबाबदारी उचलण्यास समर्थ राहाल तेव्हा लग्न करू शकता.
जेव्हा तुमची एखाद्या व्यक्तीसोबत आयुष्यभर सोबत राहण्याची तयारी असते तेव्हा लग्न करा.
लग्न करताना मानसिक तयारी असणेही खूप जास्त गरजेचे आहे.