Marriage Tips: देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची...,मामाच्या मुलीशी लग्न करणे योग्य का?

साम टिव्ही ब्युरो

अनेकजण मामाच्या मुलीसोबत आवडीने लग्न करतात तर काही ठिकाणी हे अयोग्य मानले जाते.

Marriage Tips | Canva

अनेक ठिकाणी मामाच्या मुलीसोबत आवडीने लग्न केले जाते.

Marriage Tips | Canva

नातेसंबधात मुलगी देणं हे सहसा जास्तीचं सोपं असतं.

Marriage Tips | Canva

माहीती असल्याने मुलगी आनंदात नांदू शकते असा समज असतो.

Marriage Tips | Canva

नात्यातच दिल्याने नातेसंबंध चांगले असतात कारण ते एकमेकांचे आधीपासूनचे परिचयाचे असतात.

Marriage Tips | Canva

मात्र अनेकदा काही जण काकाची मुलगी, मामाची मुलगी, आत्याची मुलगी या बहिणीच असल्याने विवाह करण्यास नकार देतात.

Marriage Tips | Canva

NEXT:Genelia: किती 'वेड' लावशील गं!