Perfect Age For Marriage: यंदा कर्तव्य आहे? लग्न करण्याचं योग्य वय जाणून घ्या

Manasvi Choudhary

लग्न

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा निर्णय आहे.

Perfect Age For Marriage | Yandex

लग्नाची चर्चा

ठरावीक वयानंतर घरामध्ये मुलगा आणि मुलीच्या लग्नाची चर्चा सुरू होते.

Perfect Age For Marriage | Yandex

कोणत्या वयात लग्न करणे

लग्न नेमकं कोणत्या वयात करणे हा प्रश्न सर्वानाच पडतो.

Perfect Age For Marriage | Yandex

ध्येय

लग्न करण्यापूर्वी प्रत्येकालाच चांगलं सेटल व्हायचं असतं.

Perfect Age For Marriage | Yandex

या वयात लग्न करणे

साधारणत: मुलीचे लग्नाचे वय हे २५ आणि मुलाचे लग्नाचे वय हे २५ योग्य मानले जाते

Perfect Age For Marriage | Yandex

तज्ञ काय सांगतात

तज्ञाच्या मते, लग्न हे केवळ संसार करण्यासाठी नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी महत्वाचा आहे.

Perfect Age For Marriage | Yandex

वयाचा संबंध

लग्नांसाठी दोघांमध्ये असणाऱ्या वयाचा शारिरिक, मानसिक आणि आर्थिक संबंध आहे.

Perfect Age For Marriage | Yandex

NEXT: Gayatri Datar: तुला पाहते रे फेम अभिनेत्री गायत्रीचा सुंदर असा सोज्वळ साज

Gayatri Datar | Instagram