Marriage Tips: मुलींसाठी स्थळ शोधताय, या ६ ठिकाणी करू नका लग्न

Manasvi Choudhary

विवाह

हिंदू संस्कृतीत मुला- मुलींच्या लग्न जुळवण्याच्या पध्दतीला विशेष महत्व आहे.

Marriage Tips | Social Media

लग्न जुळवणे

लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. वयात आल्याबरोबर लग्न जमवण्यासाठी घरात हालचाली सुरु होतात. 

Marriage Tips | Social Media

मुलीचे सुख

मुलीचे लग्न करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मुलगी आनंदी राहते.

Marriage Tips | Social Media

उत्तम साथीदार

उत्तम साथीदारासाछी तुम्ही लग्नाआधी त्याच्याविषयीच्या गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे.

Marriage Tips | Social Media

सासर जवळ नसावे

मुलींसाठी स्थळ निवडताना ते तिचे सासरचे घर तिच्या घराजवळ नसावे ज्यामुळे नातेसंबंध बिघडण्याची शक्यता असते.

Marriage Tips | Social Media

वयाचे अंतर

लग्न ठरवताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्या जातात. त्यातलं वयातलं अंतर हा महत्वाचा मुद्दा असतो.

Marriage Tips | Social Media

वैवाहिक जीवन

आनंदी वैवाहिक आयुष्य जगण्यासाठी मुला-मुलीच्या वयात जास्त अंतर नसावे.

Marriage Tips | Social Media

लग्न जास्त दिवस जमवून न ठेवणे

मुलीचे लग्न जमल्यास ते जास्ती दिवस लाबंवून ठेवू नये जेवढ्या लवकर करता येईल तेवढे करणे

Marriage Tips | Social Media
Local Train Megablock | Social Media
येथे क्लिक करा...