Marriage Problems: या कारणांमुळे पोरांना लग्नासाठी पोरी मिळेना!

Satish Daud

मुलांचं लग्न जुळणं

हल्लीच्या काळात मुलांचं लग्न जुळणं ही मोठी समस्या बनली आहे.

Indian wife and Husband | Saam TV

मुलं लग्नाची वाट

शहरासह ग्रामीण भागातील अनेक मुलं लग्नाची वाट पाहत आहे.

unable to find a girl for marriage | Saam TV

कुणी मुलगी देत का मुलगी?

लग्नासाठी कुणी मुलगी देत का मुलगी? असंच म्हणण्याची वेळ तरुणांवर आलीये.

India Girls Marriage | Saam TV

तरुणांचं लग्न का जुळत नाही?

मग घरची परिस्थिती चांगली असूनही तरुणांचं लग्न का जुळत नाही?

unable to find a girl for marriage | Saam TV

लग्न न जुळण्याचे कारणं

तरुणांचे लग्न न जुळण्याचे अनेक कारणं समोर आलेली आहे.

India Girl Marriage | Saam TV

शिकलेल्या मुली

यातील पहिलं कारण म्हणजे शिकलेल्या मुली... मुलांपेक्षा मुली जास्त शिकल्या आहेत.

unable to find a girl for marriage | Saam TV

जॉब वाला मुलगा

दुसरं कारण म्हणजे जॉब वाला मुलगा... मुलींना सरकारी जॉब वाला मुलगाच हवा आहे.

Indian Couple Marriage | Saam TV

स्त्री भ्रूण हत्या

तिसरं कारण, स्त्री भ्रूण हत्या... यामुळे भारतातील लिंग गुणोत्तर खूपच कमी झालं आहे.

unable to find a girl for marriage | Saam TV

व्यसनाच्या आहारी

चौथं कारण म्हणजे व्यसन... आजकालचे तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे त्यांचे लग्न जुळणे कठीण आहे.

unable to find a girl for marriage | Saam TV

NEXT: लग्नानंतर पती-पत्नीने 'या' गोष्टी आवर्जून कराव्यात!

good relationship tips between husband and wife
क्लिक करा