MARINE EL HIMER : फ्रेंच मॉडेलने स्विकारला इस्लाम धर्म; आधीचा ग्लॅमरस लूक पाहून विश्वास बसणार नाही

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

प्रसिद्ध फ्रेंच मॉडेल मरीन अल हिमर हिने इस्लाम धर्म स्विकारला आहे.

MARINE EL HIMER | Instagram/@marinelhimer

इस्लाम स्वीकारल्यानंतर तिने सौदी अरेबियामध्ये उमराह (इस्लामी तीर्थयात्रा) केली आहे.

MARINE EL HIMER | Instagram/@marinelhimer

मरीनने मक्का मशिदीतील काबाला स्पर्श करतानाचा फोटो शेअर केला आहे.

MARINE EL HIMER | Instagram/@marinelhimer

मरीन अल हिमरने मुस्लिम झाल्यानंतर आनंद व्यक्त केला.

MARINE EL HIMER | Instagram/@marinelhimer

मरीन ही मॉडेलिंगसह प्रसिद्ध फ्रेंच रिअॅलिटी टीव्ही स्टार देखील आहे.

MARINE EL HIMER | Instagram/@marinelhimer
MARINE EL HIMER | Instagram/@marinelhimer

मरीन अल हिमरला लाखो लोक सोशल मीडियावर फॉलो करतात

मरीनचे इन्स्टाग्रामवर 1.6M followers फॉलोअर्स आहेत.

MARINE EL HIMER | Instagram/@marinelhimer

तिचे जुने फोटोज पाहिले तर तिने इस्लाम स्विकारला यावर अनेकांना विश्वासच बसत नाही.

MARINE EL HIMER | Instagram/@marinelhimer

Mia Khalifaच्या संपूर्ण शरीरावरील १३ टॅटू आणि त्यांचा अर्थ...ही वेबस्टोरी पाहण्यासाठी पुढच्या स्लाईडवर खालच्या बाजूला क्लिक करा

MIa Khalifa | Instagram/@miakhalifa
Saam Web Stories | Saam TV
क्लिक करा😍