Priya More
झेंडूच्या फुलांचा वापर देव पूजा आणि घर सजवण्यासाठी केला जातो. पण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
झेंडूची फुलं त्वचेसाठी जितकी फायदेशीर आहेत तितकीच ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात.
झेंडूच्या फुलांच्या चहा तुम्ही कधी प्यायला नसेल. पण हा चहा आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरतो.
झेंडूच्या फुलांच्या चहाचे फायदे ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
झेंडूच्या फुलांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुण असतात. ज्यामुळे स्ट्रेस कमी होण्यास खूप मदत होते.
झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे अंगाला येणारी सूज, चरबी कमी होते.
झेंडूचा चहा डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूपच फायदेशीर ठरतो. यामुळे डायबिटीज कंट्रोलमध्ये येते.
झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे दात दुखीची समस्या दूर होते.