Jui Gadkari: इतकं निरागस सौंदर्य, आतापर्यंत होतं तरी कुठं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय अभिनेत्री

जुई गडकरी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 

Jui Gadkari | Instagram

मनोरंजन

अभिनेत्री जुई गडकरी ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे.

Jui Gadkari | Instagram

भूमिका

मालिकेत ती सायली नावाचं पात्र साकारत आहे.

Jui Gadkari | Instagram

पदार्पण

जुईने ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

Jui Gadkari | Instagram

ओळख

या मालिकेतील तिच्या कल्याणी नावाच्या पात्रामुळेच तिला घराघरात ओळख मिळाली.

Jui Gadkari | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर जुई तिचे फोटो पोस्ट करत असते

Jui Gadkari | Instagram

चाहतावर्ग

पारंपारिक असो एथनिक जुईचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस येतात.

Jui Gadkari | Instagram

अभिनेत्री

बाजीराव मस्तानी, माझिया प्रियाला प्रीत कळेना, तुझवीण सख्या रे, पुढचं पाऊल, वर्तुळ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये जुई गडकरीने काम केलं आहे. 

Jui Gadkari | Instagram

NEXT: Beautiful Photos|सौंदर्याची 'राणी' तू सध्या काय करते?

येथे क्लिक करा...